ब्रेकिंग

वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष पदी आण्णासाहेब महाराज आहेर सचिव पदी पुंडलीकराव थेंटे.:

*वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष पदी आण्णासाहेब महाराज आहेर सचिव पदी पुंडलीकराव थेंटे

 

 

* नाशिक: जनमत  वारकरी संप्रदायाचे कणखर निर्भिड अभ्यासु व गेली वीस वर्षाचा संघटन कौशल्य अनुभवी नेतृत्व आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांची वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष तथा वारकरी संप्रदाय नाशिक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सचिव हभपश्री पुंडलिक महाराज थेटे गिरणारे यांनी ही निवड जाहीर केली आहे.त्यांचे निवडीचे सर्व जिल्हाभर स्वागत करण्यात आले आहे. भरत महाराज वाघ शिवडा,पांडुरंग महाराज गडकरी शिवनई, निवृत्ती महाराज कापसे गणेशगांवकर, विलास महाराज सांगळे सिडको,सतिश महाराज अलई नाशिक, दिनकर महाराज खांडबहाले महीरावणी,विजय महाराज देवरे उमराणे, गजानन महाराज आंबोरे संस्कृत प्राध्यापक, कार्याध्यक्ष बापु महाराज पवार,भिका आण्णा खैरनार उप कार्याध्यक्ष, आध्यात्मिक समितीचे प्रकाश महाराज शिंपी,शांताराम महाराज पगार चिंचवे, संतोष महाराज वाघ सुकेणे,हिरामण महाराज म्हैसधुने मुंगसरा, साहेबराव महाराज अनवट कालवी, शामराव महाराज गायकर गिरणारे,संघटक गोविंद महाराज पवार,सदाशिव महाराज गारे नाना सिन्नर, संदिप महाराज संधान कुर्णोली, चांदवड तालुका अध्यक्ष महेश महाराज काटे,तात्यासाहेब महाराज शिंदे भुईगव्हाण मालेगांव तालुका अध्यक्ष,कैलास महाराज आहिरे देवपुरपाडा देवळा तालुका अध्यक्ष, ज्ञानेश्वर महाराज साळवे चांदगांव येवला तालुका अध्यक्ष,शिवाजी राजे जाधव कांदळस,निफाड तालुका अध्यक्ष, त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष मोहन महाराज पगार तळेगांव,कळवण तालुका अध्यक्ष भरत महाराज पाटील, सुरगाणा तालुका अध्यक्ष देविदास महाराज वाघ कुकडमुंडा,नांदगांव राजेंद्र महाराज दरगुडे आदी उपस्थित राहणार आहेत.कृष्णा महाराज खैरनार सर, परशुराम महाराज उगले सर, अशोक महाराज बोढाई, अशोक महाराज मोरे व सर्व महिला समिती पदाधिकारी वारकरी भाविक उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे