ब्रेकिंग
सातपूरमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफिसची तोडफोड औद्योगिक वसाहतीमध्ये घबराट.

सातपूरमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफिसची तोडफोड
प्रतिनिधी
– सातपूर औद्योगिक वसाहतीमधील – एका लॉजिस्टिक्स ऑफिसची – अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना बुधवार (दि. ११) दुपारी तीन वाजता घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात संशयिताने सातपूर येथील लॉजिस्टिकच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याने लाकडी दांडक्याने ऑफिसचे
जाहिरात.

जाहिरात
सातपूर परिसरात संशयितांनी ट्रान्सपोर्टमध्ये केलेली तोडफोड.
काचेचे फर्निचर, खिडक्या आणि इतर साहित्याची नासधूस केली. या घटनेनंतर संशयितने आरडाओरडा करत तिथून पळ काढला. सुदैवाने
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसले, तरी परिसरात या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.



