ब्रेकिंग

अजित पवारांचा घातपात. रोहित पवारांना संशय.

नाशिक जन्मत      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून, तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

रोहित पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांसमोर एक प्रझेंटेशन सादर करत, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.

 

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेड (अहिल्यानगर) मतदारसंघातील आमदार आहेत. तसंच, ते अजित पवार यांचे पुतणे आहेत.

 

 

 

जाहिरात.

 

अजित पवार यांच्या विमान अपघातासंबंधी विविध माध्यमातून माहिती मिळवल्याचं सांगत, रोहित पवारांनी प्रामुख्यानं व्हीएसआर ही विमान कंपनी, अ‍ॅरो ही हँडलर कंपनी आणि विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर या तिघांवर संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की विमानाचा पायलेट का बदलण्यात आला. ठरलेला दौरा कार्यक्रम अचानक बदलण्यात आल्याने संशय व्यक्त होत असल्याची त्यांनी बोलून दाखवले. घटनास्थळावर फाईल चे कागदपत्र अस्त वसंत पडलेले होते ते का जळले नाही. असे अनेक  उदाहरण पत्रकारांसमोर त्यांनी मांडले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे