ब्रेकिंग

मखमलाबाद परिसरातील वडजाई माता परिसरामध्ये रात्री दोन वाजता चार ते पाच जण कोयते घेउन दहशत माजवल्याचा प्रकार.

नाशिक जन्मत   पंचवटी परिसरातील वडजाई माता नगर परिसरामध्ये काल रात्री अडीच वाजता चार ते पाच तरुण कोयते घेऊन फिरत असल्याची चर्चा एका व्हाट्सअप ग्रुप वर चालू आहे.

दरम्यान काही नागरिकांनी कोयते धारक युवक बघितल्याचे सांगत आहे महादेव कॉलनी. वर्जई माता नगर या भागात . पंचवटी पोलिसांनी या रात्रीची गस्त वाढवावी.

किंवा परिसरामध्ये अफवा तर पसरली जात नाही  याची खात्री जमा करावी. हा भाग नव्याने विस्तारित होत असून या भागाकडे पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे झाले आहे.

कोयता धारक युवकांच्या चर्चेमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे