ब्रेकिंग

येवला तालुक्यातील ममदापूर येथे सासऱ्याची सुनेला मारहाण..

 

 

 

नासिक जन्म त    शेतीच्या दिवसांमध्ये पाणी भरण्यावरून अनेक भागांमध्ये वाद चालू असतात. कधी कधी एकाच विहीर  वर दोन दोन तीन हिसे असतात. त्यामुळे वाद होता त अशी घटना काल  ममदापूर (ता. येवला) येथे सासऱ्याने सुनेला मारहाण केल्याची घटना घडली असून, त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुनेच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

ममदापूर शिवारातील शेतीत पाण्याची मोटार सुरू करण्यावरून झालेल्या वादात सासऱ्याने आपल्या सुनेला लाकडी दांड्याने मारहाण केली. ही मारहाण मोबाइल फोनमध्ये चित्रीत करण्यात आली असून, परिसरात व्हायरल झाली आहे. सुनेच्या फिर्यादीवरून सासरा बबन किसन गुडघे (रा. ममदापूर ता. येवला) याच्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे