नाशिक शहरात घरगुती गॅसचा काळाबाजार. 9 16 रुपयाचे चे गॅस सिलेंडर 2000 पर्यंत.

नासिक जनमत नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये घरगुती गॅस चा वापर वाहनांमध्ये भरत असल्याचा प्रकार उघडीच आला असून ग्राहक एजन्सी मालक व कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईचे संकट असल्याचे दिसत आहे त्याचा फायदा काही गॅस एजन्सी वाले घेत आहे 900 रुपयाला मिळणारे गॅस सिलेंडर पंधराशे ते दोन हजार रुपयाला विक्री होत असल्याचे चित्र अनेक भागात असल्याचे दिसत आहे.
काल सातपूर मध्ये पुरवठा निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका शेड मधून 25 लाख 73 हजाराचे सिलेंडर व आणि जप्त केल्याचे सांगितले आहे तसेच कारवाई चार लाख 92 हजाराचे 158 सिलेंडर 14000 चे गॅस भरलेले दहा सिलेंडर दहा व्यावसायिक सिलेंडर सहा लाख 35 हजाराचे 289 रिकामी सिलेंडर व 11 हजाराचे 11 रिकामी व्यवसायिक सिलेंडर तसेच कारवानी जप्त करण्यात आले आहे. जीवन आवश्यक वस्तूंचा गैर व्यवहार या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे . एकीकडे गॅस सिलेंडर नसल्याने नागरिका चा संताप व्यक्त होत आहे दुसरीकडे सरसपणे घरगुती सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक तपास सातपूर पोलीस करत आहे.

