पाथर्डी फाटा परिसर बनतोय मृत्यूचा सापळा. महिलेचा रस्ता ओलडताना दुचाकीची धडक महिलेचा मृत्यू

नासिक जनमत गेल्या काही दिवसापासून पाथर्डी फाटा परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील महिन्यामध्ये दोन युवकांना याच भागामध्ये धडक बसून जीव गमावा लागले होते. या परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. लहान मोठे अपघात दररोज या भागात होत आहे. काल पाथर्डी फाटा येथे सकाळी अपघात, दुचाकीचा अपघात झाला घटनेनंतर अज्ञात दुचाकीचालक फरार, झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ही महिला जागीच ठार झाली. रविवारी सकाळी ११ वाजता पाथर्डी फाटा येथे हा अपघात घडला. लताबाई सुभाष ताळीकोटे (६०)
हिट अँड रनच्या गुन्ह्यात वाढ, झाली असून चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने हिट अँड रनचे प्रकार घडत आहेत.
महिनाभरात हिट अँड रनचे ४ प्रकार घडले. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ महिला दुचाकीचालकाने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. मखमलाबाद नाका येथील
असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर दुचाकीचालक फरार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा
घटनेत महिलेला धडक
दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लताबाई ताळीकोटे या सकाळी भाजीपाला खरेदी करण्याकरित आल्या
असताना पाथर्डी फाट्याकडून आलेल्या अनोळखी दुचाकीचालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात ताळीकोटे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास व पोटात गंभीर मार लागला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे संशयित दुचाकीचालकाचा शोध घेतला जाता आहे.