पतंगाच्या माज्या ने राज्यात अनेक ठिकाणी युवक नागरिक जखमी. संभाजीनगर मध्ये पतंगाच्या दोराने पीएसआय जखमी.
नाशिक जनमत संभाजीनगर येथे ड्युटीवर कार्यरत असलेले ग्रामीण एलसीबी. पीएसआय दीपक पारदे याचा पतंगाच्या मांजाने गळा कापला गेलेला आहे संभाजीनगरच्या सिग्मा हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू आहेत. गंभीर जखमी झाले
जाहिरात
जाहीर नोटीस
आहेत. यावर्षी मकर संक्रांतीला राज्यामध्ये अनेक जखमी झालेले आहे. तसेच तीन जणांना आपले प्राण देखील गमावे लागलेले आहे. अनेक पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पाथर्डी ते विदगाव रोडवर एका 23 वर्षे युवकास आपले प्राण मुकावे लागलेले आहे. लासलगाव सिन्नर येवला इत्यादी भागांमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. पुढील काही दिवसात नागरिकांनी वाहन चालवताना हळू चालावावे. हेल्मेटचा वापर करावा गळ्याभोवती कपडा बांधावा. असे आव्हान नाशिक जन्मत चे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी केले आहे.