ब्रेकिंगमहाराष्ट्र

आमदार सुहास कांदे यांचा वाढदिवस आज साजरा न करता जनतेच्या वस्तूंचे लोकार्पण ..

आमदार सुहास कांदे यांचा वाढदिवस आज साजरा न करता जनतेच्या वस्तूंचे लोकार्पण केले.

 

अरुण हिंगमिरे पत्रकार

जातेगांव नांदगाव नाशिक

 

नांदगाव तालुक्याचे आ.सुहास अण्णा कांदे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि.६ सप्टेंबर रोजी

लोकोपयोगी सुविधा आणि वस्तूंचे लोकार्पण सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे हे होते.

 

लोकार्पण करण्यात आलेल्या विविध वस्तूंमध्ये जलरथ (पाण्याचे टँकर) शंभर अपंग बांधवांसाठी सायकल तीन रुग्णवाहिका एक मोफत फिरता दवाखाना एक मोफत शासकीय कार्यालय दोन वैकुंठ रथ या सर्व वाहनांचे विधिवत पूजा आमदार सुहास अण्णा कांदे अंजुमताई कांदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करुन वरील साधनांचे लोकार्पण करण्यात आले, तसेच साकोरी येथील 50 जेष्ठ नागरिकांना निराधार योजनेचे सर्टिफिकेट आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मतदारसंघातून आलेले मान्यवर व्यक्ती तसेच

हजारो नागरिकांनी निवासस्थानी आमदारांची भेट घेतली,

यावेळी वाढदिवसनिमित्त कोणतेही हार तुरे पुष्पगुच्छ व भेट आमदारांनी स्वीकार केली नाही .

 

याप्रसंगी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन (बंडू) पाटील, माजी.आ. राजाभाऊ देशमुख, केदा नाना आहेर, डॉ.कुंभार्डे, राजाभाऊ अहिरे, राजेश कवडे, साईनाथ गिडगे, राजाभाऊ पगारे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ पवार, विलास आहेर, तेज दादा कवडे, फरहान दादा खान, आबा इनामदार, रमेश बोरसे, सुभाष कुटे, अनिल रिंढे, बाळकाका कलंत्री, दिलीप इनामदार, युनूस शेख , महावीर पारख, बबलू पाटील, प्रकाश घुगे, सतीश पाटील, राजेंद्र वाल्मीक पवार, मयूर बोरसे, सुनील हांडगे, विष्णू निकम सर, एकनाथ सदगिर, दत्तराज छाजेड, पंकज खताळ, महेंद्र दुकले, संग्राम बच्छाव, एन. के. राठोड, राकेश ललवाणी, अमजद पठाण, देविदास मोरे, गोकुळ कोठारी, आबा देवरे, किरण देवरे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, नंदू पाटील, डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, अंकुश कातकडे, सुनील जाधव, भावराव बागुल, कैलास भाबड, अशोक डगळे, समाधान पाटील, चेतन पाटील , काळू शिंदे, सचिन साळवे, कातकडे साहेब उत्तम व्हडगळ, कपिल तेलुरे आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे