ब्रेकिंग
पहिने परिसरात आढळला अजगर. सर्पमित्रांच्या साह्याने पकडला अजगर.

नाशिक जनमत नाशिक शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले पहिने येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी मोठा एका हॉटेल जवळ अजगर पकडण्यात आला हॉटेल मालक यांनी त्र्यंबकेश्वर येथे फोन करून सर्पमित्र व त्यांच्या मित्रांना बोलवण्यात आले त्यानंतर हा अजगर पकडण्यात आला भाविकांची नेहमी पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी या भागामध्ये नेहमी गर्दी असते आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल व झाडे असल्याने या जंगलात अनेक प्रकारचे प्राणी असू शकतात नागरिकांनी व पर्यटकांनी पर्यटना जाताना स्वतःची काळजी घ्यावी असे नाशिक जनमत आवाहन करत आहे.