राजकिय

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या तर्फे सिडकोत विद्यार्थी संवाद महासंपर्क अभियान.

  • *नाशिक जनमत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, मनसे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या विद्यार्थी संवाद महासंपर्क अभियान निमित्ताने मनसे सिडको विभाग यांच्या वतीने के एस के डब्ल्यू, कॉलेज, उत्तमनगर , सिडको येथे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे महासंपर्क संवाद अभियान फाँर्म भरण्यात आले.* *विद्यार्थ्यांकडुन उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे*.

त्याप्रसंगी *मनसेचे पदाधिकारी अक्षय खांडरे, विजय रणाते, कैलास मोरे,संदिप बाबा बोरसे*,*अर्जुन वेताळ, संदिप दोंदे, तुषार जगताप, देवचंद केदारे, अँड. सागर कडभाणे, गौतम पराडे, प्रणव मानकर, निखील माळी, शंकर कनकुसे, अनिकेत निकम,निकितेश धाकराव, मच्छिन्द्र पांगरे, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे