मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकप्रियता वाढती. युवकांनमध्ये व जेस्ट नागरिक शेतकरी वर्गामद्ये जोरदार चर्चा.

-
नाशिक जनमत राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणातून विविध विषयाला हात घातला जातो पंधरा दिवसापूर्वी दोन झालेल्या सभेणा अधबुत गर्दी होतीसभेमध्ये मशिदी वरील भोंग्या विषयी टिपणी केली मशिदीवरील भोंगे हे अनधिकृत आहेत याला सरकारची परवानगी नाही हे भोगे तीन तारखेपर्यंत ताबडतोब काढण्यात यावेअन्यथा
4 तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा डबल आवाजात लावली जाईल यावर संपूर्ण भारतात वादळ निर्माण उत्तर प्रदेश मध्ये हजारो भोगे खाली उतरवण्यात आले आहे.दर महाराष्ट्रा तर नवनीत राणा व रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांयांच्याबंगल्या समोर हनुमाान चालीसा वााचण्यनेची योजना आखली यासाठी ते मुंबईत आलेे त्यानंतरत्यांना अटक करण्यात आली गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील मीडिया राज ठाकरे यांनी केलेल्या विधान व त्यामुळेे महाराष्ट्रात उठलेले वादळ त्याच्या अवतीभवती फिरत आहे काल होणारी सभा होणार का तिला परवानगी दिल्या जाणार का अशा विविध चर्चांना उधाण आले होते दरम्यान ही सभा काल झाली सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ली होती राज ठाकरे यांच्या आक्रमक बोलण्याच्या शैलीमुळे व भाषण ऐकण्यासाठी काल अक्षरशा पेट्रोल पंपावर मोठ्याा मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्याावर त्यावर अनेकांनी राज ठाकरेे यांचे ऐकले तर घराघरांमध्ये संध्याकाळी साात नंत अनेक मंडळी भाषण ऐकण्यासाठीी टीव्हीच्या पुढेबसलेलीहोती ज्याप्रमाणे भारत पाकिस्तान फायनल मॅच त्याचप्रमाणे कालच्या सर्वे बद्दल महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे काय बोलणाार कोणाचााा समाचार हेनार याकडे युवकांचे व नागरिकांचे लक्ष लागलेले होते दरम्यान कोणत्याही मराठी वृत्तवाहिनीवर फक्त राज ठाकरे हेच धडकत तेेहोते महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील अनेक गावांमध्ये राज ठाकरेे यांची जोरदार चर्चा होती दरम्यान युवकांच्या गळ्यातील ताईत पुन्हा राज ठाकरे बनत आहे. सध्या सर्वत्र राज ठाकरे यांच्या विषयी चर्चाचा रंगल्या आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना अनेक शहरांमध्ये मोठ्यााा प्रमाणात मतदान मिळून अनेक जागांवर निवडून येऊ शकतात असंं वादल वारे वाहू लागले आहे.
यामुळे विरोधकांना देखील मनात अवस्थ वाटत असल्याचे चित्र आहे. येथील रॅलीमध्ये झालेली गर्दी तसेच औरंगाबाद मधील झालेली गर्दी खूूूप काही सांगून जाते दिवसेंदिवस लोकप्रियता मध्ये राज ठाकरे यांच्या वाढ होतआहे.