ब्रेकिंग

नाशिक महानगरपालिका संचलित 88 प्राथमिक शाळा, 12 माध्यमिक शाळा व महानगरपालिका क्षेत्रातीलआदर्श शिक्षक पुरस्कार सन 2026-27

आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2026-27
नाशिक महानगरपालिका संचलित 88 प्राथमिक शाळा, 12 माध्यमिक शाळा व महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित 164 प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांकडुन पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार खालिल प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
अ.क्रं
व्यवस्थापन
माध्यम
प्राथमिक
माध्यमिक
एकुण
उपशिक्षक
मुख्याध्यापक
उपशिक्षक
मुख्याध्यापक
1
मनपा
मराठी
6
00
03
00
09
2
मनपा
उर्दु
02
01
00
00
03
3
मनपा
हिंदी
01
01
00
00
02
4
खाजगी
मराठी
02
01
00
00
03

एकुण

11
03
03
00
17

वरील प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करणेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण यांचे अधिव्याखेते शिक्षण विस्तार अधिकारी जि.प नाशिक, उर्दु खाजगी शाळेचे मुख्याध्यापक व मनपा पर्यवेक्षक यांचे पथक नेमण्यात आले. सदर पथकाने प्रत्यक्ष शाळा व वर्ग भेट देवुन संबधिंत शिक्षकांचे कामकाजा बाबतचे गुणदान नोंदविणेत आले. प्राप्त गुणादानानुसार खालील प्रमाणे शिक्षक व मुख्याध्यापक यांची सन 2026-2027 करिता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे.

 

 

अ.क्र
व्यवस्थापन
माध्यम
नाव
पदनाम
शाळेच नाव
1
मनपा
मराठी
मांडे रजना सखाराम
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 78 अंबड
2
मनपा
मराठी
भागवत ज्योती त्रंबकराव
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 21 कार्बननाका
3
मनपा
मराठी
आढाव संगीता बाळासाहेब
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 49 पंचक
4
मनपा
मराठी
जाधव संध्या उमाकांत
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 71 रायगड चौक
5
मनपा
मराठी
मगर शोभा सुनिलकुमार
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 71 रायगड चौक
6
मनपा
मराठी
सूर्यवंशी योगेश महारु
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 74 जाधव संकुल
7
मनपा
उर्दु
खान नाझ परविन नदीम
मुख्याध्यापक
मनपा शाळा क्रं 84 वडाळागाव
8
मनपा
उर्दु
शेख तबस्सुम अब्दुल कादीर
उपशिक्षिका
मनपा शाळा क्रं 84 वडाळागाव
9
मनपा
हिंदी
सोनेरी राजश्री किशोरकुमार
मुख्याध्यापिका
मनपा शाळा क्रं 13 दिंडोरीनाका
10
मनपा
हिंदी
चिखले सचिन एकनाथ
उपशिक्षक
मनपा शाळा क्रं 27 सातपुर कॉलनी
11
मनपा माध्यमिक
मराठी
गावित दिलीप काळु
उपशिक्षक
बी. डी. भालेकर नाशिक.
12
मनपा माध्यमिक
मराठी
कापडणीस अर्चना दिलीप
उपशिक्षिका
म्हसरुळ, नाशिक.
13
खाजगी प्राथ.
मराठी
पाटील रंजना विजय
उपशिक्षिका
अभिनव बालविकास मंदिर नाशिक
राष्ट्रीय पुरस्कारासठी महाराष्ट्र राज्यातून 4 शिक्षकांची निवड झालेली असून, त्या 4 शिक्षकांपैकी खालील नमूद नाशिक महानगरपालिका शिक्षकेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.
14
मनपा
मराठी
बच्छाव कुंदा जयवंत
उपशिक्षिका
मनपा शा.क्र.18 आनंदवली

याबाबतची माहिती शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे