महाराष्ट्र
नाशिक मनपा आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती.
नाशिकजनमत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त पदी रमेश पवार यांची महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने नियुक्ति करण्यात आले असल्याचे समजते माहडा सदनिका प्रकरणात घोटाळा झाल्या असल्याचां संशय असल्याने विद्यमान नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव हे अडचणीत आले होते .विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांचे बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या जागी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच नाशिक महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार ते हाती घेणार आहेत