ब्रेकिंग

प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा पॅनलसह सुवर्णाताई मटाले बहुमताने  होणार विजयी.   मतदारांमध्ये चर्चा.

प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा पॅनलसह सुवर्णाताई मटाले बहुमताने  होणार विजयी.

नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी चालू असून प्रभाग क्रमांक 28 मधील उमेदवार सुवर्णाताई मटाले व पॅनल मधील तिघी उमेदवार यांच्या प्रचाराची रंन धुमाळी चालू असून मतदारांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे.

 

 

प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असून सुवर्णा ताईंच्या विजयासाठी पाच वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांन प्रचार करताना दिसून येत आहे. गेल्या दोन टर्म मध्ये त्यांनी प्रभागाचा विकास केला असून पाणी समस्या रस्त्यावरील खड्डे गल्लीतील रस्ते कॉंक्रिटीकरण ड्रेनेज लाईनच्या नवीन लाईन अधिकाऱ्यांना सांगून टाकले आहेत समाज मंदिरे उद्याने उद्याने ग्रीन जिम नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारले आहेत. आपला प्रभाग गुन्हेगारी मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असून प्रभागात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसवले आहेत त्यांची संख्या वाढवणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पुढील काही दिवसांमध्ये प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नळांना पाणी येण्यासाठी गंगापूर धरणावरून मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. तिचे काम कार्बन नाक्यापर्यंत झाले आहे. मोठ्या पाईपलाईन मुळे पुढील 40-50 वर्ष नाशिककरांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे. प्रभागाच्या विकासासाठी प्रभागात महानगरपालिकेचे मोठे हॉस्पिटल नागरिकांच्या आरोग्य व सोयीसाठी बांधण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खाते असून प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी आणून ज्या थोड्याफार समस्या प्रभागात आहे त्या लवकरच सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागाचा विकास हा एकच ध्यास त्यांना आहे. नागरिकांच्या सुख दुःखामध्ये त्या धावून जाणारे आहेत. प्रभागातील नागरिकांनी रात्री बे रात्री फोन केला असता त्या फोन उचलतात. व आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन त्या सोडवण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करतात. प्रभागाच्या विकासासाठी. व कोणती समस्या असेल तर महानगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना महासभा स्टॅंडिंग मध्ये प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या प्रभागात काम करून मतदारांच्या समस्या सोडवतात. त्यांच्या चांगल्या कामामुळे व प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादामुळे सुवर्णाताई मंडळी यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून सभापती म्हणून देखील मान मिळाला आहे. आपला प्रभाग हेच आपले घर व कुटुंब आहे असे ते मानतात. नवरात्र उत्सवामध्ये दांडिया दरवर्षी भरवत असतात तसेच गणपती उत्सव देखील भरवत असतात. दिवाळीमध्ये पाडवा पाहाट हा कार्यक्रम ते दरवर्षी घेतात. प्रभागातील एका ज्येष्ठ सांगितले की सुवर्णाताई ह्या प्रभागातील लाडकी मुलगी लाडकी सून लाडकी बहीण असून प्रभागातून रेकॉर्ड ब्रेक बहुमताने आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला सुवर्णताईसह संपूर्ण पॅनलला निवडून देऊ. असेही ते म्हणाले. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांचे ऑफिस नेहमी चालू असते. ऑफिसमध्ये दोन कर्मचारी नागरिकां्ची  समस्यांची नोंद घेऊन त्या सुवर्णाताई कडे पोहोचवतात. व समस्या तात्काळ सोडवतात. त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास असून प्रभागाच्या विकासासाठी सुवर्ण ताई याना मतदार पुन्हा विजयी करून गुलाल उधळून हॅट्रिक पूर्ण करणार असल्याचे अनेक नागरिक बोलत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे