ब्रेकिंग

नासिक महानगरपालिकेतर्फे जागतिक आदिवासी कार्यक्रम दिनाचे आयोजन.

नाशिक जनमत    महानगरपालिकेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, मनोज गायधनी,रमेश पागे,सुरक्षा विभागाचे शैलेश गायकवाड, विजय आल्हाट, निलेश वेळीस, सौरभ देसले,तसेच किरण मगर, विशाल मटाले, रोहित घोडे,चिंतामण महाले, उमेश अहिरे,अभिषेक पैठणकर, रोहित ओझरकर, भावडू पागेरे, दर्शना देशमुख, सुनील भाबड, छाया चौधरी, पल्लवी आव्हाड, कोमल वाघमारे, यमुना जाधव आदींसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, मनोज गायधनी,रमेश पागे,सुरक्षा विभागाचे शैलेश गायकवाड, विजय आल्हाट, निलेश वेळीस, सौरभ देसले,तसेच किरण मगर, विशाल मटाले, रोहित घोडे,चिंतामण महाले, उमेश अहिरे,अभिषेक पैठणकर, रोहित ओझरकर, भावडू पागेरे, दर्शना देशमुख, सुनील भाबड, छाया चौधरी, पल्लवी आव्हाड, कोमल वाघमारे, यमुना जाधव आदींसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे