ब्रेकिंग

प्रभाग क्रमांक सात मधून भारतीय जनता पार्टीचे सुरेश पाटील विजयी होणार.

नाशिक जन्मत   प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचा महानगरपालिका निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा शांत होणार आहे. दरम्यान प्रचाराला वेग आला आहे. प्रभाग क्रमांक सात भारतीय जनता पार्टीचें उमेदवार सुरेश आण्णा पाटील यांना प्रचार रॅलीतून मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. सुरेश आण्णा पाटील यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक तसेच साई सायी सभापती  पद निभावले  आहे. आपल्या प्रभागात त्यांनी सर्वत्र रस्ते कॉंक्रिटीकरणाचे केले. आपल्या

 

 

प्रभागातील कानाकोपऱ्यातील सर्व समस्यांची त्यांना जाण आहे त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणारे सुरेश अण्णा पाटील आहेत. आपला प्रभागा हाच आपला परिवार आहे आपला प्रभागाचा विकास हाच आपला ध्यास आहे.

 

 

सुरेश आण्णा पाटील यांनी कष्टातून व संघर्षातून दिवस काढले आहेत त्यामुळे त्यांना गरीबाची जाण आहे. राजकारणाबरोबर सामाजिक कामामध्ये रस आहे अनेक लहान मोठे कामे त्यांनी विकासाची आपल्या प्रभागात  केलेली आहे. प्रभागातील मतदारांच्या समस्यांचे ऐकून घेतात व त्या ताबडतोब सोडवतात. वेळप्रसंगी खिशातून पैसा खर्च करतात. नवरात्र उत्सव गणपती उत्सव दरवर्षी प्रभागाच्या नागरिकांसाठी साजरा करतात. दिवाळीमध्ये पाडवा पहाट कार्यक्रम घेत असतात.

 

 

त्यांच्या वचन नामा मध्ये त्यांनी प्रभागातील पाण्याची वितरण व्यवस्था सु नियोजित करून मोठ्या व्यासाच्या जलवहिनी प्रभागात आणणार आहेत. तसेच प्रभागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत

 

(जाहिरात बातम्यांसाठी संपर्क साधा. 9273020944)

 

प्रभागातील युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करणे प्रभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करणे गोदा पार्क स्वच्छता आणि शोभाकरणासाठी उपाययोजना करणे व आपल्या प्रभाग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी अति महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवणार आहे. प्रभागामध्ये वाढलेल्या लोकसंख्येच्या नियोजन वर प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या ची संख्या  वाढवणार  आहेत. प्रभाग त भुयारी गटारीची योजना आणून प्रभागात कुठे पाणी तुबणार नाही

 

 

आरोग्याची समस्या उद्भवणार नाही याकडे ते लक्ष देणार आहेत. प्रभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करणे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विर गुळा  केंद्र अद्यावत करणे इत्यादींचा वचना नामा असून त्यांनी प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे असे नाशिक  जन्मत बोलून दाखवले. आपला प्रभाग आपला परिवार अ सून प्रभागाचा विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. सुरेश आण्णा पाटील हे सुशिक्षित व स्वच्छ चरित्र. शांत संयमी व प्रभागाच्या विकासासाठी एक चांगल  उमेदवार असून त्यांचा विजय प्रभाग क्रमांक सात मध्ये निश्चित समजला जात आहे.. प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे  चारही उमेदवार निवडून येतील अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठीवर त्यांच्या प्रचार चालू असून प्रभागांमध्ये घरोघरी त्यांचे स्वागत करून ऑप्शन केले जात आहे. नागरिक त्यांना आशीर्वादरूपी मत देणार असे आश्वासन देत आहे.

नागरिकांनी येणाऱ्या  15 तारखेस मला आपल्या प्रभागाच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक सात मधून कमळ निशाणीवर शिक्का मारून भरगोस मतांनी निवडून द्या असे आवाहन केले आहे. प्रभागात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की सुरेश आण्णा पाटील यांना आम्ही प्रभागाच्या विकासासाठी भरघोस मतांनी विजयी करून गुलाल उडवणार आहोत असेही एका जेष्ठ नागरिकांने सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे