सिडको मध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती भक्तिमय वातावरण साजरी.

नाशिक जनमत. थोर समाजसुधारक अहिंसावादी ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज सिडको येथील संत पीठ शवती धाममध्ये बाळासाहेब घुगे यांनी आयोजन केले आले होते यावेळी रेशमी ताई हिरे बेंडाळे मा नगरसेविका कावेरी ताई घुगेप्रकाश चकोर रवी पाटील रंगनाथ दरगुडे राजेंद्र जडे दिलीप देवांग सोपान काळे महादू घुगे महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई दिडोरकर जय श्री धारणकर अरुणा दरगुडे सर्व महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब घुगे यांनी भगवान बाबांच्या जीवन कार्याविषयी माहिती देताना असे म्हटले की जमीन विका पण शाळा शिका ही शिकवण भगवान बाबा यांनी दिली किर्तनाद्वारे समाजप्रबोधन केलं डोंगरदऱ्यात विखुरलेल्या समाज प्रगत होण्यासाठी त्यांनी कीर्तनाद्वारे ज्ञान दिले त्यामुळे आज सर्व भारतभर उच्च पदावर समाजबांधव आपल्याला दिसत आहेत ही केवळ बाबांची देणं आहे त्याचं प्रतिमा पूजन रेशमी ताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकाश चकोर रंगनाथ दरगुडे यांनी बाबाच्या जीवनाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब घुगे यांनी केले सर्व पाहुण्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला