आरोग्य व शिक्षण
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*नाशिक ,दि.30 जानेवारी,2023 (विमाका वृत्तसेवा)*
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंगापूर रोड येथील आनंदवल्ली परिसरातील महानगरपालिका शाळेत आज सकाळी 8.00 वाजता नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी देखील आनंदवल्ली परिसरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच
अपर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर आणि संपदा आनंदकर यांच्यासह अधिकारी- कर्मचारी पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बजावला.