गुन्हेगारी
सिडकोतील बाजीप्रभू चौकात गोळीबार एक गंभीर जखमी.
- नाशिक जनमत मंत्र भूमी कडून यंत्र भूमी कडे जाणाऱ्या नाशिकची वाटचाल गुन्हेगारी कडे वळत आहे कधी खून कधी मारामारी चेनस्कॅनिंग घरफोडी आत्महत्या ऑनलाइन फसवणूक तर कधी कोयता गॅंग दहशत. अशाप्रकारे गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरामध्ये चालू आहे पोलिसांतर्फे गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाते परंतु क** कारवाई होत नसल्याने पुन्हा गुन्हेगार गुन्हे करण्यास मागे पुढे पाहत नाही आज सकाळी सिडकोतील बाजीप्रभू चौकात काही अन्य गुन्हेगारांनी राकेश कोष्टी यांच्यावर मागे झालेल्या काही भानगडीच्या कारणावरून गोळीबार केला असून राकेश कोष्टी गंभीर जखमी झाल्या असून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान मारेकरी गोळीबार करून फरारझालेले आहेत बाहेर गावातून आलेले काही तरुणांनी हा गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान या घटनेने नाशिकचा सिडको परिसर परिसर हद रला आहे. पोलिसांनी दिवस-रात्र ग्रस्त वाढून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे झालेले आहे