ब्रेकिंग
नासिक मध्ये चार चाकी पडली पुला वरून पडली नदीपात्रात.
नाशिक जनमत. वाहन उभे करताना हँड ब्रेक वर नीट ओठला नसल्याने चारचाकी वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे काल संत गाडगे महाराजपूला जवळ स्कार्पिओ गाडी एम एच 15 . 30 93 . ही गोदावरी नदी पात्रात कोसळली राहुल गुप्ता महाराज संत. हे गाडगे महाराज पुलाजवळ स्कार्पिओ गाडी पार्क करून काही कामासाठी बाहेर गेले होते नकळत हँड ब्रेक नीट ओढला नसल्याने गाडी पुढे सरकली . होती त्यामुळे गाडी हळुवारपणे पुढे सरकली आणि गाडगे महाराज पुलाच्या वरून खाली नदीपात्रात कोसळली दरम्यान गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोणती जीवित हानी नाही.