आरोग्य व शिक्षण
पश्चिम विभाग मुंबई मधील न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा,शाळेतील शिक्षक श्री परचंडे मच्छिंद्र भागाजी यांच्या गणित शैक्षणिक साधनाची झोनल लेव्हल वर निवड.
नाशिक जनमत पश्चिम विभाग मुंबई मधील न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा,शाळेतील शिक्षक श्री परचंडे मच्छिंद्र भागाजी यांच्या गणित शैक्षणिक साधनाची झोनल लेव्हल वर निवड.
एच वॉर्ड तालुका स्तरावर तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १०/०१/२०२३ ते १३/०१/२०२३ रोजी पार पडले.८० शाळांनी त्यात भाग घेतला होता.शिक्षकांच्या सिनिअर गटात *गणिताची फिरती प्रयोगशाळा* या शैक्षणिक साहित्या साठी भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ सिंग यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.त्या वेळेस मुख्याध्यापिका श्रीमती डिस्लिवा मॅडम,हजारी मॅडम, आनुयोग संस्थेचे संस्थापक चिंदरकर सर उपस्थित होते.सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.गणिताची आवड कशी निर्माण विद्यार्थांना होईल ही संकल्पना त्यांनी आपल्या प्रयोगातून त्यांनी मांडली. ओम