खानदेश महाउत्सवात खाद्य संस्कृतीचे दर्शन. मानसी नाईक व विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे. यांनी केले नाशिककरांचे भरभरून मनोरंजन.
-
नाशिक जनमत प्रतिनिधी पर्यटन विकास महामंडळ व आमदार सीमा ता ई अहिरे यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक मध्ये सुरू असलेल्या खानदेश महा उत्सवात नाशिककरांना विविध कार्यक्रमाची संस्कृती मेजवानी मिळत असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात खानदेश महोत्सवाला गर्दी होत आहे आज तिसऱ्या दिवशी खानदेश महोत्सवात सिनेमा व टीव्ही कलाकारांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नाईकांच्या नृत्य अधिकाऱ्यांनी आणि फॅ
शन शोने उपस्थित असल्याचे मनोरंजन केले .विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे. योगेश शिरसाट .आणि हेमांगी कवी. यांनी विनोदी कथा किस्से सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले मानसी नाईक आणि सुवर्ण काळे यांचे नृत्य सादर झाले यांच्या अदाकारी संपन्न नृत्यकलेने नाशिककरांची मने जिंकली रविवारी शेवटचा दिवस असून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा सहभाग असलेले संगीत कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होऊन सांगता होणार आहे दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिला भजन स्पर्धा होणार आहे तसेच खानदेश रत्न पुरस्काराचे देखील वितरण होणार आहे. मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी या कार्यक्रमास सहभागी होण्याच्या आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे खानदेश महोत्सवामध्ये विविध पदार्थांचे व्हेज नॉनव्हेज स्टॉल लागले असून अनेक खवय मनसोक्त आनंद घेत आहे. दरम्यान गुलाबी थंडी ने नाशिक मध्ये जोर धरला असून थंडीमध्ये देखील सिने अभिनेत व विनोदी किस्से गायनाने उपस्थितीत नाशिककरांना ऊर्ज मिळत आहे. पोलिसां तर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.