संत भगवान बाबांची जयंती मखमलाबाद येथे उत्साहात साजरी.
नाशिक जनमत प्रतिनिधी काल मसमालाबाद येथे श्री संत भगवान बाबा यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ग्रामस्थ वतीने श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन श्री ह भ प जनक महाराज ह भ प रामनाथ मानकर ह भ प नारायणराव काकड श्री साहेबराव काकड रमेश काकड सुभाष काकड गणपत काकड यांच्या हस्ते झाले प्रास्ताविक श्री अनिल काकड यांनी केले यानंतर रामनाथ मानकर व कृषी अधिकारी श्री नागरे साहेब पंढरीनाथ काकड यांनी श्री संत भगवान बाबा यांच्या जीवनावर विचार मांडले त्यानंतर ह भ प श्री जनक महाराजांनी बाबांच्या जीवन पटावर आधारित विचार मांडले यानंतर आरती होऊन चहा पानाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे संयोजन श्री नारायणराव काकड यांनी केले कार्यक्रमासाठी रामनाथ मानकर बाबासाहेब काकड नितीन काकड रमेश काकड साहेबराव काकड सुभाष काकड यांनी सहकार्य केले या नतर कार्यक्रमाची सांगता झाली.