गुन्हेगारी
नायगावला एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न. अज्ञान व्यक्ती विरोधात गुन्हा .
नाशिक जनमत. ग्रामीण भागात देखील आता चोरट्यांचे लक्ष एटीएम कडे गेले आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आला एटीएम मशीन चा पत्रा कापता आला नाही त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला एटीएम मशीन मध्ये अकरा लाख रुपये शिल्लक होते एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी रात्री चोरट्यांनी एटीएम केंद्रात मुख्य प्रवेशद्वारावरील व आतील सीसीटीवी कॅमेरा ची तोडफोड केली इलेक्ट्रॉनिक सिस्टिम नुकसान केले कर्मचारी संजय जाधव यांच्या हा प्रकार लक्षात आला एटीएम चे काम पाहणारे आदेश अहिरे यांनी
घटनास्थळी येऊन पाहणी केली.