राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा .
*नांदगाव दिनांक :- 13 जून नांदगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न …..*
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
*नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन साप्ताह साजरा करण्यात येत आहे, कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने 10 जून रोजी नांदगाव शहरातील महापुरुषांचे स्मारकांची स्वच्छता करून पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.*
*आणि त्याचा पुढील कार्यक्रम आज 13 जुन रोजी पक्षाच्या आदेशान्वये जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जेष्ठ नेते दिलीप अप्पा ईनामदार होते.*
*मंचावर प्रमुख उपस्थिती राष्ट्त्रावादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहर प्रमुख बाळा काका कलंत्री, मनमाड शहर अध्यक्ष दीपक गोगड, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक ता.अध्यक्ष सोपान पवार,युवक शहर प्रमुख गौतम जगताप, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हबीबभाई शेख, रामुदादा पवार, रमेशजी डेहडराय, चंद्रसेन आहेर, राजेंद्र आहेर, राजेंद्र लाठे, राजाभाऊ सावंत, नारायण पवार, अमित पाटील, सचिन जेजुरकर, दीपक खैरनार ,सुरेश गायकवाड , रमेशजी डेहडराय, चंद्रसेन आहेर, पंडितदादा सूर्यवंशी, खंडू शेठ दंडगव्हाळ होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन असल्याने तालुक्यातील 23 वेगवेगळ्या शेत्रातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.*
*याप्रसंगी 1)दिलीप अप्पा ईनामदार 2)बाबूलाल मुरलीधर सावंत (सावरगाव), 3)निवृत्ती हरिभाऊ खालकर (नांदगाव), 4)गणपत वेडू पाटील (ढेकू), **5)रमेश किसान डेहडराय, 6)चंद्रसेन यशवंत आहेर (मांडवड), 7) रंगनाथ गंगाधर खैरनार (गंगाधारी),8)भास्कर (गुरुजी)शिंदे पोखरी, 9)सुधाकर लहानू निकम (श्रीराम नगर),10)सुरेश लक्ष्मण दंडगव्हाळ,11)कमलाबाई गणपत सूर्यवंशी (ढेकू), 12)फकीरा गंगाधर भागवत (जातेगाव),13)रमेश किसन बाखकर (बोलठाण),14)शिवाजी भीमा खैरनार (खैरनारवाडा),*
*15) नर्मदा कारभारी गायके (ढेकू),16)पार्वतीबाई महादू यादव (ढेकू),17)आप्पासाहेब नारायण आहेर (हिसवळ),18)नामदेव विठ्ठल झोडगे(जातेगाव),19)कारभारी गोरखनाथ बोडखे (जातेगाव),20)बळीराम महादू सोनवणे(पोखरी),21)तकदीर पुंजाराम सरोदे 22)पंडित यादवराव सूर्यवंशी,23)हिरामण काळू पगारे (साकोरी),24)कारभारी उखा सुरसे. या 23 जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विजय माधवराव पा. चव्हाण यांनी केले.*
*सूत्रसंचालन प्रसाद सोनवणे यांनी केले तर दिगंबर पोपट सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.*
*प्रसंगी, बाळासाहेब देह्डराय, घनश्याम सुरेसे,रवींद्र सुरसे,शिवाजी जाधव,पंढरीनाथ गायकवाड, पद्माकर महानुभाव, महेश पवार,संभाजी शिंदे, अनिल शेलार, रामेश्वर तूरकुणे , आनंद बोथरा, देविदास काळे, प्रल्हाद मंडलिक, नाना पवार, अक्षय देशमुख, उमेश जेजुरकर, पवन खैरनार, सुगंधाताई खैरनार, सुरेखाबाई पवार, अलकाताई आयनोर, जयश्री जुनघरे, राजेंद्र ईनामदार, कारभारी सुरसे, हिरालाल पगारे, गोविंद जाधव, एकनाथ पवार, विलास बच्छाव, शिवाजी खैरनार, शिवाजी ईनामदार, उत्तम सदगीर, अविनाश शिंदे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…