नाशिक सिडको तील सावता नगरच्या एटीएममध्ये थेट दुचाकी. युवती गंभीर जखमी.
-
नाशिक जनमत सावता नगरचा महालक्ष्मी चौक मंदिरासमोर एका तरुणीचा गाडीवरील दाबा सुटल्याने दुचाकी समोरच असलेल्या एसबीआय एटीएम मध्ये शिरल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली काल सकाळी ही घटना घडली बाजूलाच असलेल्या एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना केक झाली गौरी सौंदाने असे तरुणीचे नाव आहे ही तरुणी सकाळी नऊच्या सुमारास ताक घेण्यासाठी घराबाहेर पडली आपल्या गाडीवरचा ताबा सुटल्याने पुढे असलेल्या एटीएम मध्ये काच फोडून ती गाडी सह शिरली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे उपचारासाठी तिला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले तसेच बँकेचे कर्मचारी देखील घटनास्थळावर दाखल झाले होते यावेळेस एक ज्येष्ठ ज्येष्ठनागरिक देखील गाडी समोर येताना बालबाल बचावले घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.