ब्रेकिंग
कन्नड घाटात आपघात. दुचाकी वरील महिला मृत्युमुखी.
-
नाशिक जन्मत. चाळीसगाव औरंगाबाद रोडवरील कन्नड घाटामध्ये काल संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका चार चाकी गाडीने मोटर सायकल धडक दिल्याने मोटरसायकल वरील महिलेला डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे सदर महिला ही सीतानाईक वाडी ताडा कोळवाडीयेथील असून सवितादेवचनद राठोड व्य 33 असे तिचे नाव असल्याचे कळते. सध्या कन्नड घाट अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे पावसाळा जवळ आल्याने घाटा मध्ये वाहने जपून चालवे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संजय ढगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान माळी करत आहे चाळीसगाव पोलीस अधिक तपास करत आहे.