भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने स्वामी विवेकानंद नगर येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी.
नाशिक जनमत नाशिक प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी दिव्यांगविकास आघाडी च्या वतीने आज स्वामी**विवेकानंद नगर येथे स्वर्गीय* *लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब* *यांच्या पुण्यतिथी निमित्त* *शालेय विद्यार्थ्यांना* शालेय साहित्याचे वाटप व नेत्र* तपासणी शिबीर आयोजित* *करण्यात आले* होते यावेळी भगवान बाबा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार सिमाताई हिरे शहराध्यक्ष गिरीश भाऊ पालवे नगरसेविका छाया ताई देवांग मंडल अध्यक्ष शिवाजी नाना बरके शहर चिटणीस हर्षाताई फिरोदिया महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश साळुंखे मंडल सरचिटणीस यशवंत नेरकर रवी पाटील न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यमुनाताई घुगे जानवी बिरारी करण शिंदे परचडे मच्छिंद्र इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सिमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गिरीश पालवे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला *कार्यक्रमाचे आयोजन* *नगरसेविका छाया देवांग व* *बाळासाहेब घुगे यांनी केले* आभार डी बी राजपूत व विलास सानप सर यांची मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम काळे व राजेंद्र जडे यांनी केले