राजकिय
संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ आयोजित वधु वर मेळावा उत्सवात संपन्न
संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ आयोजित वधू वर मेळावा आज वंजारी भवन अंबड पोलिस स्टेशन जवळ मोरवाडी सिडको येथे उत्सवात संपन्न झाला भगवान बाबा व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी स्थायीसमिती सभापती गणेश गिते एस टी सानप उद्योजक ह भ प रुपाली केदार न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष यमुनाताई घुगे परचडे सर सह समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविकअध्यक्ष मारुती उगले यांनी केले पाहुण्यांचा सत्कार शिवाजी नागरे शिवाजी नाना बरके यांनी केले यावेळी सुरेश लांडगे योगेश कराड जनार्दन आव्हाड अजय घुगे आदी समाज बांधव उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कुटे
यांनीआभार बाळासाहेब घुगे यांनी मानले