राजकिय
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे नाशिक जिल्ह्यात आगमन.
इगतपुरी येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले स्वागत.
- दिनांक: 9 एप्रिल, 2022
*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाशिक जिल्ह्यात आगमन* ;
*इगतपूरी येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले स्वागत*
नाशिक जनमत *नाशिक दि. 09 एप्रिल 2022*: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांचे इगतपूरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले.
- पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इगतपूरीचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होत