ब्रेकिंग

नासिक मध्ये दूध चाकी चोरीची संख्या वाढली. एका दिवशी सात दूचाकी चोरीला.

नाशिक मध्ये  एकाच दिवशी  सातदूचाकी ची चोरी. पोलीस यंत्रणा सुस्त. पोलीस गस्त पडते कमी .

प्रतिनिधी | नाशिक जन्मत  नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून चार चाकी सह दुचाकी च्या घटना  वाढले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. रात्री व दिवसाची पोलीस ग्रस्त वाढावी असे नागरिकांचे मागणे आहे.

 

शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ७ दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यांत दाखल कण्यात आले. पोलिसांना हे दुचाकीचोर शोधण्यात अपयश येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेश कळंबे (रा. अमृतधाम) यांची दुचाकी आंबेडकर चौक, इंदिरा हाउसजवळून तिघांनी धडक देत चोरी केली. दुर्गेश जाधव यांची दुचाकी गंगापूररोड, समर्थ लायब्ररीच्या पार्किंगमधून चोरी झाली. विनोद कंडारे (रा. शास्त्रीनगर) यांची दुचाकी पंडित कॉलनी येथून चोरी झाली. निशांत सावंत यांची चोरी करण्यात आली. विशाल आहेर (रा. उत्तमनगर) येथून चोरी झाली. विशाल सोनवणे (रा. अशोकनगर) यांची दुचाकी महिंद्रा मटेरियल गेट येथून चोरी झाली. बॉबी रेवगडे (रा. देवळालीगाव) यांची दुचाकी घरासमोरून चोरी झाली. संतोष डावरे (रा. पंचक गाव) यांची दुचाकी बिटको चौक, उड्डाणपुलाखाली पार्किंगमधन चोरी झाली.

दोन महिन्यांमध्ये 32 दु चाकी चोरी झालेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे