ब्रेकिंग
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक क्रांती सेनेच्या दिव्यांग सेलच्या महाराष्ट्रा राज्य अध्यक्षपदी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांची निवड .
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक क्रांती सेनेच्या दिव्यांग सेलच्या महाराष्ट्रा राज्य अध्यक्षपदी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार सौ सिमा ताई हिरे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ दरगुडे भाजपा सरचिटणीस जगन आण्णा पाटील ब्रह्मकुमारी उज्वला दिदी ब्रह्मकुमारी कावेरी दिदी पहार संघटनेचे दत्तू बोडके कृषी अधिकारी रंणजीत आंधळे नगरसेविका सौ छाया ताई देवांग साहेबराव आव्हाड अभुदय बँकेचे उत्तम सानप आरवी पाटील देवा वाघमारे ज्ञानेश्वर काकड के के सानप अर्चनाताई दिंडोरकर डॉक्टर उल्हास कुटे निलेश दुसे डी बी राजपूत पिटु भाऊ काळे दशरथ गांगुर्डे सुनील सोनवणे प्रदीप केकाने बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले आभार रंगनाथ दरगुडे यांनी मानले