खानदेश वारकरी सेवामंडळ धुळे जळगाव नंदुरबार नाशिक आयोजित वारकरी पुरस्कार वितरण सोहळा.
खानदेश वारकरी सेवामंडळ धुळे जळगाव नंदुरबार नाशिक आयोजित वारकरी पुरस्कार वितरण सोहळा
नाशिक जनमत. प्रतिनिधी श्री.ह भ प निवृत्ती बुवा गीते . वारकरी संगीत शिक्षण मु. पो. चिंचोली ता. सिन्नर. जिल्हा.नाशिक यांना खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने दि.14/5/2024.रोजी येथे जेष्ठ वारकरी संगीत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सन्मान करते वेळी अनेक संत महंत उपस्थित होते
ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली बेलदार. वाडीकर सिद्धेश्वर आश्रम चाळीसगाव प्रमुख उपस्थितीत महंत प्रणव गिरीजी महाराज. नागाई माता संस्थान महंत सतीश जी महाराज.श्रीराम मंदिर संस्थान शिरपूर. ह. भ प तुकाराम बाबा जेऊरकर. ह.भ. प सुदर्शन महाराज धुळे. मठाधिपती भाऊ महाराज रुद्र. खानदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष ह भ प सुधाकर भोकरे. विश्वस्त सचिव ह भ प सुनील वाघ. कैलास पवार. प्रकाश बिभांडक. यशवंत पाटील. ह भ प विजय वाघ सर. ज्येष्ठ वारकरी मार्गदर्शक खानदेश वारकरी सेवामंडळ धुळे यांनी निवृत्ती बुवा गीते यांचे भरभरून कौतुक केले. धार्मिक वातावरणामध्ये हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.