ब्रेकिंग
पुस्तकांनी भरलेल्या पिकपचा अपघात. ओम बजरंग सेवाभावी संस्था आली मदतीला.

!! नाशिक जनमत . आज पहाटे सकाळी 5.30 वाजता धुळे येथील पुस्तकाने भरलेली पिकअप वाहनाचा मुंबईहून येतांना हॉटेल एक्स्प्रेस इन समोर अपघात होऊन गाडी पलटी झाली. यात वाहनाचे नुकसान झाले दरम्यान ओम बजरंग ग्रुपचे मेंबर्स पांडवलेणी येथे ट्रेकिंग साठी जात असताना घटनेची माहिती मिळताच ओम बजरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष. श्री बाळाभाऊ मथुरे व पांडव लेणी ट्रेकिंग ग्रुपचे सर्व सदस्य यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्थांना सर्वोतोपरी मदत केली .तसेच व्यक्तींना बाहेर काढून औषध उपचार करून सर्वाँना सुखरूप घरी रवाना केले..