वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित वंजारी समाजाच्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा* बाळासाहेब घुगे
*वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित वंजारी समाजाच्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा* बाळासाहेब घुगे
साहित्य हे वैचारिक परिवर्तनाचे साधन आहे आणि जेव्हा साहित्यावर विस्तृत चिंतन होत तेव्हा त्या मध्ये साहित्य क्षेत्राला एक नवी कलाटणी मिळते .भारत हा देश संस्कृतक साहित्य वारसा जोपसणारा आणि वाढवणारा देश आहे . साहित्यावर वरच समाज रचना संस्कृती आधारीत असते . म्हणून साहित्य हे लोककल्याणासाठी सर्वतम माध्यम आहे.महणून प्रेरणादायी लोकाभिमुख साहित्य जास्ती जास्त निर्माण झाल्याशिवाय सामाजिक प्रगती होणार नाही . पहिल वंजारी समाजाचा साहित्य संमेलन नवपिढीसाठी प्रेरणास्रोत चैतन्यदायी ठरेल वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिल राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक नगरी नाशिक येथे होत असुन हा क्षण साहित्य क्षेत्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारखा आहे आणि याचा निश्चित फायदा भविष्यातील समाज व्यवस्थेला होईल आणि नाथ संप्रदायातील परंपरा असणारे संत अवजीनाथ महाराज संत सद्गुरु वामनभाऊ महाराज राष्ट्र संत भगवान बाबा स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा अधिक अधिक बळकट करत भविष्यातील वैचारिक मंथन आणि चिंतन होण गरजेच आहे म्हणून राज्यातील साहित्यिक यांनी बहुसंख्येने उपस्थित मत अपंगांचे महाराष्ट्रातील उमलते नेतृत्व बाळासाहेब घुगे यांनी व्यक्त केले दिनांक 25/12/2022 रविवार नशिक येथे एकदिवसीय साहित्य संमेलन होत आहे सकाळी 8 :00 वाजता ग्रंथ दिंडी उत्साहात प्रारंभ होईल नंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे सकाळी 9 : 00 शुभारंभ होईल पहिल सत्र उद्घाटन समारंभ असेल दुसरं नंतर भोजन आणि तदनंतर कथा कथन परिसंवाद होईल अंतिम सत्र कवी संमेलन होईल या संमेलनासाठी संमेलन अध्यक्ष म्हणून खानदेश रत्न प्रा वा ना आंधळे तसेच उद्घाटक म्हणून विदर्भ रत्न मा बाबारावजी मुसळे हे लाभले असुन प्रमुख पाहुणे म्हणून मा ना नरहरी झिरवाळ साहेब ,उप सभापती महाराष्ट्र विधानसभा मा खासदार हेमंत जी गोडसे मा गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक, मा काकासाहेब खांबाळकर जेष्ठ साहित्यिक विचारवंत मा ह भ प डॉ तुळशीदास महाराज गुट्टे, संस्थापक अध्यक्ष सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन नशिक ,मा मंचक इप्पर , पोलिस अधीक्षक नाशिक, मा विधिज्ञ जंयत जायभावे , मेंबर बार कौन्सिल ऑफ इंडिया, मा डॉ डि एल कराड कामगार नेते ,बुधाजीराव पानसरे उद्योगपती ,मा पंढरीनाथ थोरे अध्यक्ष व्ही एन नाईक शिक्षण संस्था सौ कांचनताई खाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष भटके विमुक्त घुमांतुक परिषद,मा श्री ज्ञानोबा केंद्रे अध्यक्ष ken अमेरीका अध्यक्ष ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक विजय दहीफळे विश्व विख्यात वैद्यकीय तज्ञ आरती मोराळे मोराळे ऍग्रो प्रॉडक्ट औरंगाबाद ,हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांतजी आंधळे व त्यांचे सहकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तसेच वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या मार्गदर्शक साहित्यिक तथा प्रकाशक सौ लता गुठे, साहित्य आघाडीच्या राज्य सरचिटणीस सु प्रसिद्ध कवयित्री सौ सिंधुताई दहिफळे, राज्य संघटक लेखक कवयित्री,सौ सुषमा सांगळे वनवे, महिला साहित्य आघाडीच्या अध्यक्ष सौ शितल नागरे चोले संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तसेच या संमेलनासाठी राज्यातील ज्येष्ठ तथा नवकवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत या या अनुषंगाने ग्रामीण साहित्य स्वर्गिय सुंदराबाई मुरलीधर आंधळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार 2022 देण्यात येणार आहे.अस एक दिशादर्शक प्रेरणादायी मार्गदर्शक सोहळा होईल असे मत आंपगाचे नेते बाळासाहेब घुगे यांनी केले