ब्रेकिंग
राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या प्रयत्नातून हंगेवाडी येथे भगवान बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
-
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे प्रेरणातून हांगेवाडी ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे दिनांक ५ मे २०२४ रोजी राष्ट्रीय संतभक्त भगवान बाबा यांचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी हंगेवाडी येथील व परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते.
- तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे कार्य जनतेला माहीत व्हावे म्हणून ह.भ. प. आव्हाड महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनास हजारो नागरिक उपस्थितीत होते.