नासिक मध्ये मद्यपी कारचालकाने अनेक जणांना उडवले. चार जखमी.
नाशिक जनमत प्रतिनिधी नाशिक शहरांमध्ये गुरुवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान आती मद्यपान करून एका कारचालकाने रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांना उडवले या चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे दरम्यान या घटनेने त्यावर येणारे जाणारे नागरिक भयभीत झाले आहे दरम्यान कारचे टायर फुटले तरी देखील हा कारचालक वेगाने कार चालवत अनेकांना उडवत होता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात परिसरात घेऊन जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर या कारचालकाला अटक केली आहे मध्यप्रचालक हा प्राध्यापक असल्याचे कळत आहे कोणाची जीवाची परवा न करता हा कारचालक समोर येईल त्याला उडवत होता. चांडक सर्कल येथे कार चालकास ताब्यात घेतले. दरम्यान कारचालक व पोलीस यांच्यामधील थरार चालू असताना कारचालक मायको सर्कल गोल क्लब च्या दिशेने जाऊन किती असलेल्या दोन जणांना त्यांनी उडवले चांडक सर्कल कडून विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील त्याने अनेकांना उडवले. अखेर पोलिसांनी त्याच्या गाडीच्या समोर गाडी लावल्याने त्यास नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. आधी तपास अंबड पोलीस करत आहे. वाहन धारक यामुळे घाबरले असून मध्य पी कारचालकावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे