नाशिक महानगरपालिकेचे नूतन प्रशासन रमेश पवार यांचे जल्लोषात स्वागत.
नाशिक जनमत महापालिका च्या प्रशासन पदाची सूत्रे गुरुवारी रमेश पवार यांनी हाती घेतली महानगरपालिकेमध्ये प्रवेश करताच अतिरिक्त आयुक्त खोडे सर यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच रमेश मोरे यांना फुल गुच्छ देऊन स्वागत केले माहाडा सदनिका घोटाळाप्रकरणी पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदली झाल्यानंतर शासनाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदी पवार यांची नियुक्ती केली पवार यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण केले जाईल असे सांगून सीबीएस येथे 21 कोटी खर्च करून स्मार्ट सिटी उभारलेला रस्ता वादात असून पवई आयटी तिने ओढलेले ताशेरे तसेच गोदा किनाऱ्यावर केलेल्या चुकीच्या कामाबाबत भेटल्यानंतर प्रशांत पवार यांनी होय मी नक्कीच नाशिक स्मार्ट सिटी मध्ये लक्ष घालणार असे उत्तर दिले. यावेळी पत्रकारांनी माडा सदनिका घोटाळ्या प्रकरणी प्रश्न विचारला असता नवीन आयुक्त तथा प्रशासन पवार यांनी पहिल्या दिवशी या संदर्भातील प्रश्नाबाबत शासनाचे आदेश आल्यानंतर चौकशी करू असे उत्तर दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे महाडा योजने अंतर्गतदोनशे तीन भूखंड राखीव असून त्यामध्ये तीन लाख 87 हजार चौरस मीटर क्षेत्र आहे त्यात अंतिम अभिन्यास असलेली 30 प्रकरणे असून आठ प्रकरणांमध्ये राखीव भूखंड ताब्यात घेण्यास म्हाडाने असमर्थता दाखवली आहे दरम्यान उत्तम प्रशासक रमेश पवार यांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारले आहेत माहपालिका निवडणुकीच्या तोंडावर घाई घाईत कारण नसताना भूमिपूजन झालेली आयटी हाब व महसूरुल शिवारातील नियोजित लॉजिस्टिक पार्क या प्रकल्पाची पडताळून पुढील निर्णय घेण्याचे संकेत नूतन प्रशासकांनी दिले नाशिक शहराच्या विकासासंदर्भात काय निर्णय येणाऱ्या काही वर्षात नवीन नुतन प्रशासक व नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे