नासिक मध्ये इंदिरानगर. भागामध्ये 35 वर्षे महिलेचा खून. सिडको हादरले.
नाशिक जनमत. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या महिलेचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या महिलेचे नाव निशा मयूर नागरे. उषा प्राईड पाथर्डी शिवार. असे आहे घरकाम करणारी महिला आज दुपारी घरी आले असता तिला दरवाजा बंद दिसला दरम्यान दरवाजा उघडताच निशाचा मृत्यू देह समोर दिसला. यावेळेस तिची घबराट उडाली तिने पोलीस स्टेशनला फोन करून ही माहिती दिली इंदिरानगर पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले व शव चा पंचनामा करत शव सिविल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ओढणीने गाळावरून खून झाल्याचे अंदाजात दिसत आहे.
- घटनास्थळावर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली
दरम्यान आदल्या दिवशी बुधवारी पति व निशा जेवणात बाहेर हॉटेलवर जाणार होते असे मोलकर्णी ला निशाने सांगितले होते दरम्यान या घटनेमुळे सिडको परिसर हद्रारला आहे. लव इन मध्ये हे जोडपे राहत असल्याचे माहिती मिळत आहे दरम्यान जोडीदार मयूर हा फरार असल्याचे वृत्त आहे. घरात संशयित मृत्यू देह मिळून आल्याने खुणाचां संशय व्यक्त होत आहे .