ब्रेकिंग
वनी बोरगाव सापुतारा रस्त्यावर अपघात चार ठार. लक्झरी बस व पिकप मध्ये झालेला अपघात.
नासिक जनमत. वनी बोरगाव सापुतारा महामार्गावरील चिखली येथे कडून सापुतारा कडे जाणारी लक्झरी बस व बोरगाव कडून नाशिककडे वालपापडी घेऊन जाणारी महिंद्रा पिकप यांच्या काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाला त्यात जीपमधील चार जणांचा मृत्यू झाला जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तसेच बोरगाव येथील रूग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे सुरगना पोलीस अधिक तपास करत आहे लक्झरी बस मध्ये चालक आणि किन्नर असे दोघेच होते त्यांच्यासह पिकप चा चालक घटनास्थळावरून पसार झाला पोलिसांनीी गुन्हा दाखल केला असून चालकांचां शोध घेतला जात आहे. मृत्यूू मध्ये .कैलास पांडुरंग दळवी ताताानी. पंढरीनाथ मुरलीधर भोयेे. नारायण देवराम पवारहे जागीच ठार झाले तर.सावलिराम बबन साबळे नाशिक जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला..