ब्रेकिंग
जय नगर एक्सप्रेस ला. लहवित जवळ अपघात. पाच जण जखमी ते एक ठार झाल्याची भीती. पाच डबे रुळावरुन घसरले असल्याची रेल्वे सुत्राची माहिती.
नाशिक जनमत लहवीत रेल्वे स्टेशन ते देवळाली रेल्वे स्टेशन दरम्यान जयनगर एक्सप्रेस चा अपघात झाला असून रेल्वेचे पाच डबे रुळावरुन घसरले असल्याची बातमी येत आहे यामध्ये रेल्वेमध्ये दरवाज्याजवळ बसलेला एक व्यक्ती ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर पाच जण जखमी झालेले आहेत . अपघाताच्या ठिकाणी रेल्वे पोलीस व्हॅन अंबूलस दुर्घटना इत्यादी मदत कार्यासाठी घटनास्थळावर पोहोचले आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द होण्याची भीती केले जात आहे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात मदत कार्य चालू आहे. दुर्घटनेचे कारण अद्याप कळू शकले नाही. तीन तेे संवा तीन दरम्यान हा अपघात झाला असल्या्याहेच कळतेे . दरम्यान रेेलव्ह वेगात असल्याचे कळते.