आरोग्य व शिक्षण

स्वर्गीय मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मरणार्थ जेलरोड येथे पाणपोईचे उद्घाटन

नाशिक जनमत *स्वर्गीय मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मरणार्थ आज जेलरोड नाशिकरोड येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण यांच्या संकल्पनेतून पाणपोईचे उदघाटन करण्यात आले* *संत गाडगे बाबा यांनी सांगितल्याप्रमाणे तहानलेल्याला पाणी व भुकेल्याला अन्न तसाच काहीसा छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आमचे सर्वांचे दैवत आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई कडू यांच्या आठवणींचा जागर तमाम प्रहार सैनिकांच्या हृदयात कायम रहावा या साठी हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला* *तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख शरद शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष गायधनी, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण ,शहर प्रमुख श्याम गोसावी, जिल्हा चिटणीस समाधान बागल ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष नीलिमाताई पगारे, नाशिक रोड विभाग प्रमुख मंगेश खरे ,रेल्वे मालधक्का युनियनचे पदाधिकारी प्रमोद भाऊ सोनकांबळे,, राजु सोनवणे,* *तसेच विशेष उपस्थिती म्हणजे मन की बात या कार्यक्रमात आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब व फडणवीस साहेब यांनी सन्मानित केलेले नाशिक चे सत्कार मूर्ती चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित होते*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे