ब्रेकिंग

पोलिस चौकी शेजारीच दिवसा 3.७६ लाखांची घरफोडी

पोलिस चौकी शेजारीच दिवसा 3.७६ लाखांची घरफोडी

 

नाशिक । जनमत  नाशिक शहरात पोलिसांची गस्त कमी पडत असल्याने गुन्हेगारीसह सोन साखळी व घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल पंचवटीतील म्हसरूळ    पोलिस चौकीपासून हाकेच्या

 

अंतरावर असलेल्या घराचा दरवाजा तोडून ३ लाख ७३ हजारांचे सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. निर्मलनगर पोलिस चौकीच्या शेजारी मानेनगर येथे दुपारी १ ते २ च्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश थोरात (रा. मानेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी १ ते २ या वेळेत कुटुंबासह जवळच नातेवाईकांना भेटण्यास गेले होते. या एक तासात दागिने चोरी करण्यात आले. पोलिस चौकी कायम बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे