ब्रेकिंग
गोदावरी नदीत पडून दोन युवकांचा मृत्यू. रस्त्याचा अंदाज न आल्याने रात्री झाला हा अपघात.
नाशिक जनमत रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकल सह 2 मित्र गोदावरी नदीमध्ये पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत सदर दोघेही मित्र हे जळगाव येथील असल्याचे माहिती मिळत आहे काही कामानिमित्त नाशिक शहरात आले होते यावेळी ते पंचवटी मध्ये थांबले होते दरम्यान वेळ रात्रीची असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट नदीपात्रात कोसळले रात्रीची वेळ असल्याने मदत कार्य देखील मिळू शकले नाही दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी तपास करत आहे दोन्ही युवकांची प्रेते पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत पंचवटी कॉलेज समोर हा अपघात झाला आहे दोघी युवकांची ओळख पटलेली नाही अधिक तपास पोलीस करत आहेत.