वयस्कर ज्येष्ठ नागरिकाची तोतया पोलिसांकडून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी. आर्थिक फसवणूक.
प्रतिनिधी नाशिक जन्मत नाशिक
परिसरात चोऱ्या होत आहेत. आम्ही गस्त करत आहे. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगत वृद्धाची अंगठी, घड्याळ, सोनसाखळी रुमालात ठेवण्याचा बहाणा करत हातचलाखीने चोरी केल्याचा प्रकार कल्पतरूनगर, अशोका मार्ग येथे घडला.
याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गायकवाड (७५) यांच्या तक्रारीनुसार, सायंकाळी ६ वाजता दोन दुचाकीने आलेल्यां हेल्मेटधारी दोघांनी थांबवत सोन्याची चेन, अंगठी, घड्याळ काढून, रुमालात ठेवताना हातचलाखी करत लांबवले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा