करजगाव ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य शिव पानंद शिव रस्ते वयवाटी रस्ते ठराव मजूर.

करजगाव चाळीसगाव तालुका. महाराष्ट्र राज्य शिव पालन रस्ता चळवळ समितीचे अध्यक्ष जंगले दादा पाटील व पवळे साहेब यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिव पालन शेत रस्ते चळवळ ही पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय आहे व कलेक्टरने जे परिपत्रक काढले होते चाळीसगाव तालुक्यातील
तहसील यांनी परिपत्रक काढले व ते परिपत्रक पंचायत समिती यांच्याकडे व बीड साहेबांकडे दिली आहे ते परिपत्रक मध्ये म्हटले आहे हे चाळीसगाव तालुक्यातील या ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायतीत कमिटी स्थापन करण्यासाठी ठराव दिलेला आहे व त्या ठराव मध्ये पोलीस पाटील सरपंच डेप्युटी सरपंच व ग्रामसेवक तलाठी व बीट हवलदार असे कमिटीतील लोक असतील व जो न्याय आपण कोर्ट कचेरी तहसीलदार जो खर्च होतो व शेतकऱ्याचा व वाया जातो त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मनो मंत्री बावनकुळे साहेब यांनी सगळ्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे व ते आदेश चे पालन तालुक्यातील ग्रामपंचायत दिले आहे व महाराष्ट्र राज्य शिव पालन क्षेत्र रस्ते चळवळ यांच्यातर्फे हा ठराव मांडणे झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे काल 26 जानेवारी निमित्त ग्रामसभा झाली ग्रामपंचायत सरपंच डेप्युटी सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थ यांनी 26 जानेवारी ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य शिव पानंद शिव रस्ते वयवाटी रस्ते ग्रामसभेत एक मतेने ठराव पास करण्यात आला ग्रामसेवक डेपोटी सरपंच ग्रामस्थ ठराव मंजूर केला अशी माहिती प्रकाश धात्रक यानी दिली आहे..