9000 कुटुंबाकडून क्रेडिई च्या शलटर प्रदर्शनास भेट 60 कुटुंबाची गृह स्वप्नपूर्ती.
नासिक जनमत प्रतिनिधी क्रीडाई यच्या शेल्टर 2024 या शहरातील मालमत्ता च्या प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसातच अनेक उच्चांक गाठले असून सुमारे 9000 कुटुंबांनी प्रदर्शनास भेट दिली. साठ जणांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले आहे. प्लॉट बांधकाम साहित्याच्या स्टॉलवर उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे दिनांक 24 व 25 म्हणजेच आज आणि उद्या प्रदर्शन चालू असून नासीकरांनी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनास भेट द्यावी असे क्रेडीई नाशिक मेट्रो कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
“
त्रंबक रोडवरील पिटीसी समोरील टक्कर इस्टेट येथे हे प्रदर्शन सुरू आहे. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेले नाशिक हे धार्मिक शहर आहे थंड वातावरण तसेच. मुबलक पाणी. शिक्षणाची पंढरी. कांदा द्राक्ष औद्योगिक वसाहती. विमानतळ आयटी कडे वाटचाल असे या विकास शील संपूर्ण भारतातून नागरिक आकर्षित झालेले आहे. दोन वर्षातून एकदा भरणारे क्रेडिई चे सेंटर प्रदर्शन यामध्ये अनेक नाशिक शहरातील
बांधकाम क्षेत्रातील उद्योजक आपले ग्राहकांना परवडतील असे ग्रह प्रोजेक्टचे प्रदर्शन या ठिकाणी भरत असते. संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळत असल्याने राज्यातून अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देतात. मुंबई मालेगाव धुळे मनमाड जळगाव ठाणे इत्यादी ठिकाणाहून नाशिक मध्ये नागरिकांकडून घरांना मागणी वाढली आहे किडाई तर्फे नाशिक ब्रॉर्डिंग साठी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले.