ब्रेकिंग
सिन्नरच्या पट्टी शाळा येथे चक्रधर स्वामी यात्रा उत्सव मोठ्या भक्ती मय वातावरणात.
नाशिक जन्मत प्रतिनिधी दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सिन्नर पट्टी शाळा या ठिकाणी चक्रधर स्वामी महाराजांची यात्रा भरली होती. यात्रेमध्ये अनेक मानभाव पंथीय भाविकांनी भाग घेऊन यात्रेचा आनंद घेतला. पट्टी शाळा येथून गावामध्ये पालखी सोहळा निघाला होता. चक्रधर स्वामी महाराजांचे पालखीचे दर्शन घेऊन महिला वर्गाने पालखीचे ऑप्कशन केले.
तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये मधुकर सोनवणे. केपी आवहाड उत्तम गीते उत्तर संन्यासी व दीक्षित उपदेशी सर्व अनेक जण हजर होते. भाविकांनी पालखीतील भक्त गीताव
डान्स करून आनंद घेतला. पट्टी शाळेतील श्रीकृष्ण मंदिरामध्ये यात्रेनिमित्त रोषणाई करण्यात आली होती. अनेक लहान मोठे यात्रेनिमित्त दुकाने लागली होती. आन दी भक्ती मय वातावरणामध्ये यात्रा पार पडली.