कॉलेज रोडवरील बुटाच्या शोरूम ला आग 25 लाखाचे नुकसान
कॉलेज रोडवरील बुटाच्या शोरूम ला आग 25 लाखाचे नुकसान
कॉलेज रोड परिसरातील बूटवर चपलांच्या शोरूम ला बुधवारी रात्री दहा वाजता आग लागण्यनें सर्वत्र धुळाचे लोड पसरले होते दरम्यान घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवण्यात आली. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले तोपर्यंत अंदाजे 25 लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झालेली आहे
कॉलेज रोडवर बाटा कंपनीचे मोठे शोरूम असून ते रात्री बंद झाल्यानंतर रात्री साडेदहा वाजता च्या दरम्यान या शोरूम ला आग लागली अग्निशामक दराला माहिती देतात घटनास्थळी पथक दाखल झालं सुरुवातीला आग कमी दिसत होती परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्याने व प्लास्टिकच्या वस्तूने रुद्र रूप धारण केल्याने ती वाढतच गेली अग्निशामक दलाचे पाच बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात भर रस्त्यात वरळीच्या ठिकाणी हे ठिकाण असल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती